मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार. Ladki Bahin Yojana che Paise Kadhi Yenar

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजने चे पैसे Ladki Bahin Yojana che येयला सुरवात झाली. मग तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुमच्या साठी अतिशय महत्वाची सूचना आहे. तुमच्या मैत्रिणीला आले तुमच्या शेजारणीला आले तुमच्या बहीण आले पण तुम्हाला अजून आले नसतील तर हा सविस्तर वाचा म्हणजे तुम्हाला कळेल कि तुम्हला पैसे का आले नाही आणि कधी येणार.

कारण या ब्लॉग मध्ये अशी गोष्ट सांगणार आहे  ती प्रॉसेस तुम्ही केली तर तुम्हाला तात्काळ पैसे येणार आहे. नाही तर तुम्ही 29 तारखे पर्यंत वाट पाहत राहाल पण तुम्हाला पैसे मिळणार नाही. ब्लॉग मध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व प्रोसेस नीट आणि एकदम काळजी पूर्वक करा म्हणजे तुम्हाला हि पैसे येतील. कारण अजून 1 ते 2 दिवस बाकी आहे. झालं असं कि मुखमंत्री लाडकी बहीण योजनेचा mukyamantri ladki bahin yojana तिसरा राज्यस्थरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर मध्ये रायगड जिल्ह्यात आहे. त्या मुळे 25 च्या सकाळ पासून पैसे टाकायला सुरवात झाली काहींना सकाळी तर काहींना दुपारी तर काहींना संध्याकाळी पैसे आले.

Table of Contents

कशे येतील लाडकी बहीण योजने चे हप्ते

Ladki Bahin Yojana che Paise kashe yetil. खाली सांगेल ती गोष्ट लक्षात घ्या कि लाडकी बहीण योजने चे हप्ते कशे आणि कधी येतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे.

Ladki Bahin Yojana cha 1ला  हप्ता हा आला होता जेव्हा पुण्य मध्ये लाडकी बहीण योजने चा पहिला कार्यक्रम पुणे येथे झाला होता त्या वेळी योजने चा पहिला हप्ता हा  14 ते 17 ऑगस्ट च्या मध्ये आला होता. त्या वेळी ऐकून 1 कोठी 7 लाख महिलांना 3000 देण्यात आले होते. अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती.

  31 जुलै च्या आधी ज्यांचे फॉर्म भरून approved झाले आणि त्यांची पडताळणी झाली व ज्यांचे आधार हे बँक शी लिंक होते त्यांनाच पैसे आले होते

Ladki Bahin Yojana cha 2 रा  हप्ता हा नागपूर मध्ये जो लाडकी बहीण योजने चा कार्यक्रम झाला होता म्हणजेच 31 ऑगस्टला त्याच्या 2 दिवस आधी 29 पासून ते 30 पर्यंत मध्ये साधारण 52 लाख पेक्षा जास्त महिलांना लाभाचे वितरण करण्यात आले होते.

ज्यांनी ज्यांनी 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले व त्यांचे फॉर्म approved होऊन पडताळणी झाली त्यांना आणि ज्यांचे आधार बँक खात्याशी लिंक होते त्यांचं पैसे आले होते.

पण घाबरायचं काही कारण नाही ते हि खूप लवकर तुमच्या खात्यात जमा होईल पण त्या साठी तुम्हाला या गोष्टी पहले करावे लागेल. ते म्हणजे तुमचे आधार बँक खात्याशी लिंक करून घेणे.

29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार

या वेळेस (ladki bahin yojanecha tisara hapta) लाडकी बहीण योजने चा तिसरा कार्यक्रम हा रायगड येथे 29 तारखेला होणार आहे त्या मुळे घाबरायचे नाही कारण दरवेळी सारखेच या वेळेस पण कार्यक्रमाच्या 3 ते 4 दिवस आधी पैसे पडायला सुरवात झाली आहे. पण त्या आधी तुम्ही सुद्धा तुमचे आधार हे आपल्या बँक खात्यासोबत लिंक करून घ्या. म्हणजे 29 तारखेच्या आत तुमच्या पण खात्यावर लाडकी बहीण योजने चे पैसे येतील.

लाडकी बहीण योजने चा अजून एक रुपया पण नाही मिळाला का? Ladki Bahin Yojana che Paise Yetil!

   आता पर्यंत अश्या भरपूर महिला आहे ज्यांना Ladki Bahin Yojana cha 1 हि हप्ता मिळाला नाही त्यांच्या अतिशय मह्व्ताची सूचना. ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्या महिलांनी पहिले आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे. त्या नंतर त्यांना पण मिळणार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीनहि महिन्याचे एकत्रित  1500+1500+1500=4500 रु मिळणार.

30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

आता लाडकी बहीण योजने (ladki bahin yojanecha arja chi tarikh wadhali) च्या अर्जाची अंतिम तारीख हि 31 ऑगस्ट होती. पण राज्य सरकारने या योजने ची तारीख आता 30 सप्टेंबर केली आहे कारण अजूनहि भरपूर महिला या या योजने पासून वंचित राहत आज त्या मुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोणा कोणाला पैसे येणार Ladki BahinYojaneche Paise Kona-Konala Yenar.

ladki bahin yojaneche paise जुलै -ऑगस्ट 31 व 1 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले गेले यश्या महिलांना व ज्यांचे फॉर्म approved झाले आणि ज्यांचे आधार बँक खात्या सोबत लिंक आहे अश्याच महिलांना 25 ते 29 सप्टेंबर पाऱ्यांत पैसे येणार.

लाडकी बहीण योजनेचे (ladki Bahin Yojaneche) संपूर्ण लाभार्थी महिला किती?

जुलै मध्ये 1 कोठी 7 लाख व ऑगस्ट मध्ये साधारण 52 लाखापेक्षा जास्त महिलांना म्हणजेच ऐकून 1 कोठी 60 लाख महिलांना या योजनेचा लाभ झालं आहे

लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्या साठी काय करावे? Ladki Bahin Yojaneche Paise Yenyasathi Kay Karave?

सर्वात पहिले तर आपला फॉर्म approved झाला आहे कि नाही याची माहिती घ्या.

त्या नंतर आपल्या फॉर्म ची पडताळणी करून घ्या.

सर्वात महत्वाचा म्हणजे आपले आधार बँक खात्याशी लिंक करून घेणे. या तिन्ही गोष्टी तुम्ही नीट आणि काळजी पूर्वक केल्या तर तुमचे पैसे आले म्हणूनच समजा.

निष्कर्ष/ conclusion

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) हि सर्व महिलांना सक्षम बनवण्या साठी राबवण्यात आली आहे. या योजने मुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्यास बळ मिळते. अजूनही बऱ्याच अश्या महिला आहे ज्यांना एकही हप्ता आलेला नाही. त्या मुळे सर्वच महिलांना असे वाटते कि माझे पैसे येतील कि नाही. पण मी एक विनंती करू इच्छितो कि सर्व महिलांनी आपल्या फॉर्म ची पडताळणी करून घेणे व आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे त्या शिवाय तुमच्या बँक खात्या मध्ये पैसे येणार नाही.

 आणि ज्यांना अजून पर्यंत एकही हप्ता आला नाही त्यांनी सुद्धा वरील सांगितल्या प्रमाणे सर्वे प्रॉसेस काळजी पूर्वक करून घेणे. येत्या 25 ते 29 सप्टेंबर पर्यंत ज्या ज्या महिलांचे आता पर्यंत एकही हप्ता आला नाही त्या सर्वाना 4500रु येणार.

कधी येतील तिसऱ्या हप्त्याचे पैसे?/ ladki bahin yojanecha tisara hapta kadhi yenar?

29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे (ladki bahin yojaneche paise) मिळणार. या वेळेस लाडकी बहीण योजने चा तिसरा कार्यक्रम हा रायगड येथे 29 तारखेला होणार आहे त्या मुळे घाबरायचे नाही कारण दरवेळी सारखेच या वेळेस पण कार्यक्रमाच्या 3 ते 4 दिवस आधी पैसे पडायला सुरवात झाली आहे. पण त्या आधी तुम्ही सुद्धा तुमचे आधार हे आपल्या बँक खात्यासोबत लिंक करून घ्या. म्हणजे 29 तारखेच्या आत तुमच्या पण खात्यावर लाडकी बहीण योजने चे पैसे येतील.

लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्या साठी काय करावे?

सर्वात पहिले तर आपला फॉर्म approved झाला आहे कि नाही याची माहिती घ्या.
त्या नंतर आपल्या फॉर्म ची पडताळणी करून घ्या.
      सर्वात महत्वाचा म्हणजे आपले आधार बँक खात्याशी लिंक करून घेणे. या तिन्ही गोष्टी तुम्ही नीट आणि काळजी पूर्वक केल्या तर तुमचे पैसे आले म्हणूनच समजा.

लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण लाभार्थी महिला किती?

जुलै मध्ये 1 कोठी 7 लाख व ऑगस्ट मध्ये साधारण 52 लाखापेक्षा जास्त महिलांना म्हणजेच ऐकून 1 कोठी 60 लाख महिलांना या योजनेचा लाभ झालं आहे.

लाडकी बहीण योजने चा अजून एक रुपया पण नाही मिळाला का?

आता पर्यंत अश्या भरपूर महिला आहे ज्यांना १ हि हप्ता मिळाला नाही त्यांच्या अतिशय मह्व्ताची सूचना. ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाही त्या महिलांनी पहिले आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे. त्या नंतर त्यांना पण मिळणार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीनहि महिन्याचे एकत्रित  1500+1500+1500=4500 रु मिळणार.