राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) योजना

75 / 100

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) योजना चला मित्रानो आज आपण जाणून घेऊया E-NAM  राष्ट्रीय कृषी बाजार योजने बद्दल. तर मित्रानो आज आपला शेतकरी बांधव खूप कष्ठाने शेती करून त्यातुन पीक तयार करतो पण मार्केट मध्ये गेल्या वर त्याच्या पीक मलाला भाव मिळत नाही. मग त्या शेतकऱ्याने काय करावे. तर  आता सरकार ने एक नवीन प्लॅटफॉर्म चालू केले आहे. त्याच प्लॅटफॉर्म चे नाव E-NAM  राष्ट्रीय कृषी बाजार योजना आहे. या  मध्ये E-NAM  राष्ट्रीय कृषी बाजार योजने मार्फत तुम्ही आम्ही डायरेक्ट आपले पीक हे online विक्री करू शकतो. एवढेच नाही तर आपण ते पीक कुठल्या हि मंडी मध्ये विकू शकतो. मी आशा करतो कि तुम्हला हा ब्लॉग खूप आवडेल. आणि तुम्ही हा ब्लॉग वाचायला नंतर नक्कीच तुम्ही तुमचं पीक online विकू शकाल.

Table of Contents

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) योजना काय आहे?

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळवून देण्याबरोबरच उत्पादनांच्या फायदेशीर मार्केटिंग साठी राष्ट्रीय कृषी बाजार – ENAM  हा platform उपयुक्त ठरतो आहे.

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक ऑनलाइन व्यापार प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी आपले उत्पादन देशभरातील कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC)  मध्ये थेट विकू शकतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीमाला ला चांगले भाव मिळण्यास मदत होते आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते.

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) योजना शेतकऱ्यां व्यतिरिक्त, व्यापारी,  कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी उत्पादक संस्था आणि मंडी या संघटनेचा भाग आहेत. राष्ट्रीय कृषी बाजार आणि ENAM  हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाइन खरेदी – विक्री platform आहे. हा platform शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदारांना उत्पादनाचे ऑनलाइन व्यवहार करण्याची सुविधा देतो.

https://enam.gov.in/web/resources/registration-guideline: राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) योजना

eNAM योजनेचे मुख्य उद्देश

1)शेतकऱ्यांना अधिक चांगले भाव मिळवून देणे

eNAM प्लॅटफॉर्मवर शेतकरी देशभरातील वेगवेगळ्या बाजारामधून भाव बघून आपल्या पीक मालाचा भाव/निलामी करू शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळू शकतो.

2) शेतकऱ्यांना पारदर्शकता

eNAM प्लॅटफॉर्मवर सगळे व्यवहार हे online पध्दतीने होतात. हि सर्व प्रक्रिया online स्वरूपात असल्या मुळे शेतकऱ्याला आपल्या मालाची विक्री कशी झाली आणि किती भाव मिळाला याची पूर्ण माहिती मिळून जाते.

3) शेतकऱ्यांना वेळ आणि खर्चात बचत

eNAM प्लॅटफॉर्मच्या मुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो. ते कस दूरच्या बाजारांची माहिती eNAM वरतीच कळून जाते. शेतकऱ्यांना आता आपल्या जवळच्याच नाही तर देशभरातील विविध बाजारपेठांतील बाजार भाव जाणून आपल्या पिकाची निलामी करू शकतो. दर वेळेस त्याला जवळपास च्या सर्वच मंडीच जायची गरज नाही. शेतकऱ्याला बाजारपेठेत जाण्या-येण्या साठी खूप वेळ लागतो. तो वेळ E-NAM ने आता कमी केला.

4) शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती:-

eNAM प्लॅटफॉर्मवर शेतकरी देशभरातील वेग वेग लय बाजारपेठेतील/मंडईतील बाजाराचा भाव, मागणी, या बाबतची माहिती मिळवू शकतील.

eNAM योजनेचे फायदे

  • eNAM योजनेचे फायदे:
  • eNAM योजनेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नत वाढ होणे.
  • eNAM योजनेत शेतकऱ्यांना बाजार भाव कळतो.
  • eNAM योजनेने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च कमी होतो.
  • शेतकऱ्याला देशभरातील विविध बाजारपेठांची माहिती मिळते.

eNAM योजनेचे काही महत्त्वाचे घटक

e-ट्रेडिंग: राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) या फ्लॅटफॉर्मवर सर्वे व्यवहार online पद्धतीने होतात.

एकेरी खात: eNAM पोर्टल वर शेतकऱ्यांचं एकेरी खात उघडून देशातील कोणत्याही eNAM  बाजारपेठेत व्यवहार करू शकतात.

भाव शोधणे: शेतकरी eNAM पोर्टलवर रजिस्टर होऊन देशभरातील वेग-वेगळ्या बाजारातील भाव बघू शकतो

मोबाइल अँप:- eNAM पोर्टल साठी मोबाइल अँप सुद्धा आहे.

राष्ट्रीय कृषी बाजारeNAM योजनेची अधिक माहिती

  • eNAM ची अधिकृत वेब्सिते देखील आहे तुम्ही तिथे भेट देऊ शकता.त्या साठी इथे क्लिक करा
  • अधिक माहिती जाणून घ्या साठी आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागात भेट देऊ शकता.
  • तुम्ही तुमच्या जवळच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत संपर्क करू शकता.

मी eNAM प्लॅटफॉर्मवर नोंदणी/Registration कशी करू शकतो?

Registration Guidelines

इथे क्लिक करा https://enam.gov.in/web/resources/registration-guideline

या मध्ये तुम्हाला सर्वी माहिती मिळेल. जसे कि तुम्हाला शेतकरी म्हणून Registration करायचे असेल तर काय प्रोसेस आहे. जर तुम्हला Trader, FPOs/FPCs, Mandi Board, logistics Provider म्हणून Registration त्या प्रोसेस आणि त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत.

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) योजना नोंदणी/Registration प्रोसेस

  • User can register by Clicking http://www.enam.gov.in/web
  • Or visiting http://enam.gov.in/NAMV2/home/other_register.html in Registration Page.
  • Select “Registration Type” as “Farmer” and select the desired “APMC”.
  • Provide your correct Email ID as you will receive Login ID and Password in the same.
  • Once successfully Registered you will receive a Temporary Login ID & Password in the given e-mail.
  • Login to the Dashboard by clicking  icon on www.enam.gov.in/web through the system.
  • User will find a Flashing Message on the Dashboard as: “Click here to register with APMC”.
  • Click on the Flashing Link which will redirect you to Registration Page for filling/updating details.
  • It will be sent for Approval to your selected APMC after KYC is completed.
  • After Successful Login to your Dashboard you will be able to see all APMC address details.
  • After Successful Submission user will receive an e-mail confirming the submission of application to concerned APMC with status of the Application as Submitted/In progress—approved—Rejected.
  • Once approved by APMC, you will receive eNAM Farmer Permanent Login ID (ex: HR866F00001) and Password for complete access on e-NAM platform on the registered e-mail id.
  • Or you can contact to your respective Mandi/APMC for the same

eNAM प्लॅटफॉर्मवर उत्पादन/पीक कसे विकू शकतो?

eNAM पोर्टल वर तुमचे पीक विकण्या साठी तुम्हाला खालील प्रक्रिया करावी लागेल.

eNAM प्लॅटफॉर्मवर Registration करा:

सगळ्यात पहिले तुम्हाला eNAM प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल.

त्या नंतर उत्पादन स्वच्छ, शुद्ध आणि मार्केटच्या हिशोबाने असावे.पीक बाजारपेठेत आणा:

उत्पन्नाची नोंदणी APMC करावी लागेल. त्या नंतर त्याचे वजन केले जाईल. त्याची quality तपासली जाईल. त्या नंतर ते निलामीला पाठवले जाते.

बाकी सर्व आपल्या साधारण बाजारपेठ सारखेच निलाव केला जातो.

विक्री झाल्या नंतर payment तुमच्या account ला eNAM च्या साहाय्याने पाठवले जाते.

eNAM प्लॅटफॉर्मवर कोणते  उत्पादन विकू शकतो?

उत्पादनची लिस्ट बघण्या साठी इथे क्लिक करा

eNAM प्लॅटफॉर्मवर तुम्ही सर्व प्रकारचे पीक विकू शकता. या मध्ये प्रामुख्याने अन्नधान्ये, फळे, भाजेपाला,कापूस, मसाले, इत्यादी.

अन्नधान्ये: तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी.

फळे: द्राक्ष, संत्रा, काजू, केळी, सेब, आंबा, पेरू इत्यादी.

भाज्या: टोमॅटो, काकडी, भेंडी, कारले, गाजर, मूळा, कोबी इत्यादी.

तेलबिया: सोयाबीन, सूर्यफूल, मूग, चना इत्यादी.

कापूस: विविध प्रकारचे कापूस.

मसाले: मिरी, हळद, धणे, जिरे इत्यादी.

फुले: गुलाब, चमेली, गेंदे, कार्नेशन इत्यादी.

eNAM प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी कोणते शुल्क लागते?

शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची registration/नोंदणी  फी नाही. हे पूर्ण पणे मोफत आहे.

फक्त जे कोणी traders and commission agents आहेत त्यांच्या साठी नोंदणी fee आहे. पण ती आपल्या राज्य आणि विशिष्ट मंडी वर आधारित आहे.

eNAM प्लॅटफॉर्म सुरक्षित आहे का?

राष्ट्रीय कृषी बाजार – ENAM हि एक सरकारी website आहे. त्यामुळे तुमची सर्व माहिती हि गोपनीय ठेवला जातो. आणि हे सर्व online प्रक्रिया साल्या मुळे तुमची सर्व माहिती हि code language असते. जेणेकरून ते साधारण व्यक्ती ला कळू नये म्हणून.

निष्कर्ष/ conclusion:-

eNAM या प्लॅटफॉर्म ने भारतात खूप मोठे यश गाठले आहे या प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना आपला थेट खरेदीदार  मिळतो. या प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि वेळही वाचतो आणि कमी वेळामध्ये त्यांना त्यांच्या मालाचा नीलामी करता येते. eNAM ने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. आता भारतामध्ये सर्वांकडेच स्मार्टफोन आलेले आहेत त्यामुळे eNAM हे प्लॅटफॉर्म आता सर्व शेतकऱ्यांसाठी खूप सोप्या पद्धतीने उपलब्ध आहे. eNAM वरून तुम्ही कोणत्याही मंडी मधील बाजार भाव तुम्ही चेक करू शकता.

हा प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांसाठी निशुल्क आहे आणि ट्रेडर्स एजंट साठी ही थोड्या प्रमाणामध्ये फी आकारून सुविधा दिल्या जातात. हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे सुरक्षित आहे. eNAM प्लॅटफॉर्मवर आपण सर्व प्रकारचे अन्नधान्य, फळे, भाज्या, तेलबिया, कापूस, मसाले, फुले, विक्री करू शकतो.

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) योजना काय आहे?

राष्ट्रीय कृषी बाजार (eNAM) ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक ऑनलाइन व्यापार प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी आपले उत्पादन देशभरातील कोणत्याही कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC)  मध्ये थेट विकू शकतात. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीमाला ला चांगले भाव मिळण्यास मदत होते आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होते.

eNAM प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी कोणते शुल्क लागते?

शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची registration/नोंदणी  फी नाही. हे पूर्ण पणे मोफत आहे.

eNAM प्लॅटफॉर्मवर कोणते  उत्पादन विकू शकतो?

eNAM प्लॅटफॉर्मवर तुम्ही सर्व प्रकारचे पीक विकू शकता. या मध्ये प्रामुख्याने अन्नधान्ये, फळे, भाजेपाला,कापूस, मसाले, इत्यादी.

eNAM प्लॅटफॉर्म सुरक्षित आहे का?

राष्ट्रीय कृषी बाजार – ENAM हि एक सरकारी website आहे. त्यामुळे तुमची सर्व माहिती हि गोपनीय ठेवला जातो. आणि हे सर्व online प्रक्रिया साल्या मुळे तुमची सर्व माहिती हि code language असते. जेणेकरून ते साधारण व्यक्ती ला कळू नये म्हणून.