बांधकाम कामगार योजना 2024 Bandhkam Kamgar Yojana 2024 बांधकाम कामगारांना मिळणार 5000रु डायरेक्ट बँक खात्यात.

बांधकाम कामगार योजना 2024 हि योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात   आली असून या मध्ये सर्व बांधकाम कामगारांना 5000 रु यांची आर्थिक मदत केली जाणार आहे. आणि सरकारचा उद्देश आहे कि पहिल्याच टप्यात जवळपास 12 लाख bhandhkam kamgar याना लाभ देणे जर तुम्हाला हि या योजनेचा लाभ घेण्याचा असेल तर तुम्ही हा बॉग पूर्ण पणे काळजी पूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला हि कळेल कि कोणत्या प्रकारे Bandhkam kamgar yojana 2024चा फॉर्म भरायचा आहे.

    या आर्टिकल्स मध्ये मी तुम्हाला Bandhkam Kamgar Yojana 2024 च्या संबंधित सर्व माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आपल्या राज्यात खूप सारे बांधकाम कामगार आहेत जे रोज कमवता आणि कमावलेल्या पैस्यातुन रात्री खातात. महाराष्ट्र सरकार अश्या काही गरीब आणि गरजू बांधकाम कामगार यांच्या मदतीसाठी हि Bandhkam Kamgar Yojana 2024 आणलेली आहे. आणि लवकरात लवकर सरकार याना गावजवळी रोजगार उपलभद्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग बांधकाम कामगार योजने बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ.

Bandhkam Kamgar Yojana 2024

एका कामगाराला आपल घर चालण्या साठी खूप कष्ट करावे लागतात पण कधी कधी असं होत कि यांना काहीच काम मिळत नाही. मग अश्या वेळेस त्यांना खूप कठीण आणि त्रास दायक परिस्थितीतून सामना करावा लागतो. या सर्व भावना आणि त्यांची व्याकुळ परिस्थिती पाहून महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजना आणली आहे जेणेकरून बांधकाम कामगार याना मदत होईल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि त्यांना दारिद्र रेषेच्या वर येणास मदत होईल. या बांधकाम कामगार योजने च्या संबंधित सर्व महत्वाची माहिती तुम्हाला खालील तक्त्या मध्ये दिलेली आहे. चला तर मग बाकी सर्व माहिती जाणून घेऊ.

योजनेचे नावBandhkam kamgar yojana 2024/ बांधकाम कामगार योजना 2024
राज्यमहाराष्ट्र
कोणाद्वारे राबवण्यात आलीराज्य सरकार
लाभार्थीबांधकाम कामगार साठी
उद्देशआत्मनिर्भर बनवणे
लाभ5000 रु. ची आर्थिक मदत
            आवश्यक कागदपत्र  आधार कार्ड पासपोर्ट साईझ फोटो बँक  पासबुक मोबाईल नंबर रहिवासी दाखला वय प्रमाणपत्र अंगठ्याचा ठसा प्रमाणपत्र निवास प्रमाणपत्र स्व-घोषणा फॉर्म
अर्ज करण्याची प्रक्रियाOnline/Offline
कोणत्या राज्यात राबवण्यात आलीमहाराष्ट्र
Official Websitehttps://mahabocw.in/

Bandhkam Kamgar Yojana 2024 अर्ज करण्यासाठी पात्रता

बांधकाम कामगार योजना साठी महाराष्ट्र सरकार ने काही अटी व शर्ती ठेवल्या आहेत. तुम्हाला अर्ज करायचा असेल तर याच्या अटी व शर्ती सविस्तर जाणून घेऊ या.

  1. बांधकाम कामगार योजने साठी फक्त तेच लोक पात्र आहेत जे महाराष्ट्रा राज्य चे रहिवासी आहेत.
  2. बांधकाम कामगार योजना चा लाभ घेण्या साठी अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्ष इतके असणे आवश्यक आहे.
  3. बांधकाम कामगार योजना लाभ घ्या साठी अर्जदार हा बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.
  4. बांधकाम कामगार योजने साठी फक्त तेच लोक पात्र आहेत जे महाराष्ट्रा राज्य चे रहिवासी आहेत.
  5. बांधकाम कामगार योजना चा लाभ घेण्या साठी अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्ष इतके असणे आवश्यक आहे.
  6. बांधकाम कामगार योजना लाभ घ्या साठी अर्जदार हा बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.
  7. अर्ज करणारा अर्जदाराने कमीत कमीत ९० दिवस एका ठिकाणी बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे
  8. बांधकाम कामगार कडे ई-श्रम कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्यासोबत त्याने कामगार विभागात स्वतःची नोंदणी केलेली पाहिजे.

Bandhkam Kamgar Yojana 2024 च्या अंतर्गत काय काय लाभ होणार. 

     बांधकाम कामगार योजना हि महाराष्ट्र सरकार द्वारे चालू करण्यात आलेली एक योजना आहे. या योजने अंतर्गत बांधकाम कामगार, मजदूर यांच्या बँक खात्या मध्ये ५००० रु. डायरेक्ट ट्रान्सफर केले जाणार आहेत. एवढेच नाही तर अजून सुख सुविधा प्रत्येक बांधकाम कामगाराला दिल्या जाणार आहेत. व ५००० सोबत सुरक्षा सेट देण्यात येणार आहे जेणेकरून काम करताना याना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये. याच बरोबर त्यांना आपल्या शहराच्या जवळच काम देण्याचा हि प्रयत्न आपल्या महाराष्ट्र सरकारचा चालू आहे.

     जेवढे पण लोकाना बांधकाम कामगार योजन चा फॉर्म भरायचा असेल त्यांचे बँक खात असणे गरजेचे आहे. आणि ते बँक खात आधार कार्ड शी लिंक (सल्गन) असणे सुद्धा तेवढेच बंधनकारक आहे. कारण ज्यांचे बँक खाते आधार कार्ड शी लिंक आहे त्यांच्याच खात्या मध्ये Bandhkam kamgar yojana 2024 चे पैसे येतात. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेयचा असेल तुम्हाला पण online पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर त्या संबंधित सर्व माहिती आणि पूर्ण Bandhkam kamgar yojana 2024 चे स्पष्टीकरण सांगणार आहे तर तुम्ही पूर्ण आर्टिकल्स काळजी पूर्वक वाचा.

Documents For Bandhkam Kamgar Yojana 2024 / Bandhkam kamgar yojana 2024 चे आवश्यक कागदपत्र

     बांधकाम कामगार योजना साठी लागणारी सर्व आवश्यक आणि सरकारी कागदपत्र मी तूम्हाला सांगत आहे जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही

आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
बँक  पासबुक
मोबाईल नंबर
रहिवासी दाखला
वय प्रमाणपत्र
अंगठ्याचा ठसा
प्रमाणपत्र
निवास प्रमाणपत्र
स्व-घोषणा फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana 2024 ला Online Apply कसा करायचा

चला तर मग आता आपण जाणून घेऊ कि जर तुम्हाला  Bandhkam Kamgar Yojana 2024 चा फॉर्म भरायचा असेल तर कश्या प्रक्रारे  भरायचा. तुमच्या कडे २ पर्याय आहे एक तर Online हि हा फॉर्म भरू शकता आणि दुसरी पद्धत म्हणजे Offline हि हा अर्ज करू शकता. तुम्हाला जो योग्य वाटेल तो प्रत्यय तुम्ही निवडू शकता. चला तर मग आपण जाणून घेऊया सविस्तर मध्ये.

Step 1 सगळ्यात पहिले तर तुम्हाला Bandhkam Kamgar Yojana 2024 च्या अधिकृत संकेतस्थळ वर जायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे

Step 2 वेबसाइट च्या होम पेज तुम्हाला Worker Registration च एक ऑप्शन आहे त्याच्या वर क्लिक करा.

Step 3 रेजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि तुमच आधार कार्ड लागेल फोने नंबर टाकून तुम्हाला एक OTP येईल टाकून तुमची वेरिफिकेशन प्रॉसेस पूर्ण करून  तुम्हाला लॉगिन आयडी मिळेल.

Step 4 आता तुमच्या समोर वेबसाइट च होम पेज वर  Apply Now च ऑप्शन येईल. त्या Apply Now वर क्लिक करा तुमच्या समोर अँप्लिकेशन फॉर्म उघडेल.

Step 5 तुमच्या समोर Bandhkam Kamgar Yojana 2024 चा संवेदन फॉर्म ओपन झाला असेल त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती नीट वाचून आणि काळजी पूर्वक भरा त्या मध्ये नचुकता.

Step 6 त्यानंतर तुम्हाला तुमचे सर्व डॉक्युमेंट्स दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर अपलोड करायचे आहेत आणि जर मागितले तर PDF मध्ये हि उपलोड करा.

Step 7 सर्व माहिती एक वेळेस पूर्ण पणे वाचून चेक करून घ्या आणि मग Application Form च्या खाली Submit च्या ऑप्शन वर क्लिक करून यशश्वी पणे अर्ज पूर्ण होईल.  अश्या प्रकारे तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला तुमच्या Bandhkam Kamgar Yojana 2024  फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही

Bandhkam Kamgar Yojana 2024 Form Offline Download

तुमच्या पैकी कोणाला बांधकाम कामगार योजना चा Offline फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी Bandhkam Kamgar Yojana 2024 च्या Official वेबसाइट वर जाऊन रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घेणे आणि तिथूनच तो बांधकाम कामगार योजना चा फॉर्म डाउनलोड करून घेणे तो PDF च्या रुपात असेल तो पूर्ण पणे भरून घेणे व आपल्या जवळच्या बांधकाम कामगार योजना केंद्रला जाऊन जमा करणे. जाताना आपले सर्व कागदपत्र सोबत घेऊन जाणे. त्यानंतर तुमचा फॉर्म पुढे प्रॉसेस साठी जाईल.

     सर्व मजदूर आणि बांधकाम कामगार, यांना इच्छितो कि सर्वाणी या योजने चा लाभ घ्यावा हि योजना बांधकाम कामगार याना खूप फायद्याची आहे. या सरकार सर्व बांधकाम कामगार याना देणार आहे ५०००रु, सेफ्टी किट आणि त्यास बरोबर भांड्यांचा सेट हि देण्यात येणार आहे. जो कोणी या बांधकाम कामगार योजना चा लाभ घेईल त्यांना बाकी सर्व सरकारी योजना चा लाभ सर्व प्रथम देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बांधकाम कामगार आणि ठेकेदार यांचा भविष्याचा दूरदृष्टीने हि बांधकाम कामगार योजना राबवण्यात आली आहे.  या योजने मध्ये बांधकाम कामगार व त्यांच्या परिवाराचा विचार करण्यात आला आहे आणि अश्याच प्रकारे पुढे हि नवनवीन योजना घेऊन येणार आहे.

बांधकाम कामगार योजना २०२४ नाव यादी कशी चेक करायची /Bandhkam Kamgar Yojana 2024 List Check

जर कोणी अर्जदार Bandhkam Kamgar Yojana 2024 मध्ये अर्ज करतो त्या वेळी सर्व यादी हि बांधकाम कामगार योजना २०२४ या अधिकृत संकेतस्थळावर दाखवली जाते. अधिकृत संकेतस्थळा ची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्या वर जाऊन तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता. तुम्हाला अधिकृत संकेतस्थळा वर जाऊन तुमच्या आयडी किंवा आधार कार्ड च्या मदतीने तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता आणि तुम्ही यादी डाउनलोड पण  करू शकता फक्त तुम्हाला तुमची काही डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करावे लागतील.

Documents For Bandhkam Kamgar Yojana 2024

आधार कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो
बँक  पासबुक
मोबाईल नंबर
रहिवासी दाखला
वय प्रमाणपत्र
अंगठ्याचा ठसा
प्रमाणपत्र
निवास प्रमाणपत्र
स्व-घोषणा फॉर्म

Bandhkam Kamgar Yojana चा फॉर्म कसा भरायचा.

Bandhkam Kamgar Yojana चा फॉर्म हा Online व Offline दोघी हि प्रकाराने भारता येतो.

Bandhkam Kamgar Yojana 2024 Official Link

https://mahabocw.in/mr/ खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा