India Seeds NSCL Recruitment 2024: 188 पदांसाठी भरती Online अर्ज करा- सुवर्ण संधी राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड

India Seeds NSCL Recruitment 2024: जे कोणी उमेदवार जॉब च्या शोधात असेल तर हे आर्टिकल्स तुमच्या साठी खूप लाभदायक ठरणार आहे. नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSCL) ने 2024 मध्ये 188 पदांसाठी भरती ची घोषणा केली आहे. त्याच प्रमाणे या भरतीची जाहिरात नंबर पुढील प्रमाणे RECTT/2/NSC/2024 त्यानुसार 188 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या मध्ये अश्या काही पदांसाठी भरती होणार आहे सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी अश्या विविध पदांसाठी भरती होणार आहे. ज्यांना कोणाला NSCL सोबत करियर करायचं असेल किंवा करियर करण्याची इच्छा असेल त्या सर्वांसाठी हि एक खूप उत्तम संधी आहे. चाल जाणून घेऊया सविस्तर माहिती या ब्लॉग आर्टिकल्स मध्ये.

NSCL च्या Online अर्ज प्रक्रिया हि 26 ऑक्टबर 2024 ला सुरु होणार आहे आणि अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. ज्या ज्या अर्जदाला या पदांसाठी apply करायचा आहे त्यांनी या कालावधीत अधिकृत संकेतस्थळ indiaseeds.com वर जाऊन Online अँप्लिकेशन करू शकता. अर्ज करण्याच्या पहिले पात्रता, आवश्यक कागदपत्र, सर्व अटी व शर्ती आणि Apply च्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित व काळजी पूर्वक वाचून घेणे म्हणजे NSCL (नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड) ला अँप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. चला तर मग आज आपण India Seeds NSCL Recruitment 2024 च्या भरती प्रक्रिया बदल जाणून घेऊया.

India Seeds NSCL Recruitment 2024

नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSCL) ने 2024 मध्ये भर्ती काढलेली आहे आणि याची सूचना/जाहिरात हि दिली आहे. या अंतर्गत विविध भागात मध्ये 188 पदांसाठी भर्ती करणार आहे.  NSCL ने सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी अश्या विविध पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी Online पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहे. या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत त्या पूर्ण पणे जाणून घेऊया या आर्टिकल्स मध्ये तर त्या साठी हे आर्टिकल्स पूर्ण वाचा. या पदांसाठी कोण कोण अर्ज करू शकत यांच्या काय पात्रता आहेत हे पण आपण जाणून घेऊया. या पदांसाठी ज्यांना ज्यांना अर्ज करायचा असेल त्याने 26 ऑक्टबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत Online पद्धतीने अर्ज करू शकता.

या मध्ये (NSCL)  तुम्हाला सर्वात पहिले Online पद्धतीने अर्ज करावा लागेल व त्या नंतर तुमची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर कागतपत्रांची पडताळणी केली जाईल व त्या आधारे तुमची निवड केली जाईल. या आर्टिकल्स मध्ये तुम्हाला NSCL (नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड) भर्ती संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे, जसे संपूर्ण माहिती, किती जागांसाठी हि भर्ती होणार आहे, काय पात्रता असणार आहे, आणि बाकी सर्व महत्वाची माहिती सांगितली जाणार आहे.

NSCL (नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड)  भर्ती 2024

नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड NSCL हे दर वर्षी वेग वेगळ्या पदांसाठी अशी भर्ती काढत असते तसेच या वर्षी हि त्याने आपल्या देशातील सर्वांसाठी हि संधी उपलब्ध करून दिली आहे. NSCL मध्ये 2024 मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. NSCL प्रशिक्षणार्थी 2024 ची सर्व माहिती मी तुम्हाला खालील तक्त्या मध्ये दिली आहे.

NSCL भर्ती 2024 चा सारांशवर्णन
कंपनीचे नावनेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड NSCL
पदांची नावेसहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी  (Trainee Agriculture),
ऐकून पद संख्या188
जाहिरात क्रमांक.RECTT/2/NSC/2024
Online अर्जाची तारीख26 ऑक्टबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024
श्रेणीशेती
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत भर
परीक्षेचे प्रकारलेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळwww.indiaseeds.com

NSCL भर्ती ची सूचना व PDF

नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड NSCL 188 पदांसाठी भर्ती ची प्रक्रिया चालू केली आहे. या भर्ती ची सूचनांची PDF मी तुम्हाला या आर्टिकल्स मध्ये देत आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्या. हि PDF काळजी पूर्वक वाचा, सर्व अटी शर्ती व पात्रता पूर्ण पणे वाचुनच पुढील प्रक्रियेसाठी सुरवात करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड NSCL या बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल.

PDF download करण्यासाठी इथे क्लिक करा.

NSCL भर्ती 2024 च्या महत्वाच्या तारीख

अर्जदाराने खालील दिलेल्या तक्त्या मध्ये NSCL भर्ती 2024 च्या संबंधित संपूर्ण महत्वाच्या दिनांक दिल्या आहेत.

Online अर्जासाठी सुरवात26 ऑक्टबर 2024
अंतिम दिनांक30 नोव्हेंबर 2024
लेखी परीक्षा दिनांकलवकरच जाहीर होईल

NSCL भर्ती 2024 च्या जागांची माहिती

नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड NSCL  ने उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षणार्थी यांच्या सह 188 पदांसाठी भर्तीची सूचना दिली आहे. जे जे इच्छुक अर्जदार असतील त्यांच्यासाठी पदाच्या नुसार जागांची माहिती खालील तक्त्या मध्ये दिली आहे.

NSCL भर्ती 2024 पदपद संख्या
उपमहाव्यवस्थापक (दक्षता)01
सहाय्यक व्यवस्थापक (दक्षता)01
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (HR)02
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (गुणवत्ता नियंत्रण)02
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (निवडणूक अभियांत्रिकी)01
वरिष्ठ प्रशिक्षणार्थी (दक्षता)02
प्रशिक्षणार्थी (कृषी)49
प्रशिक्षणार्थी (गुणवत्ता नियंत्रण)11
प्रशिक्षणार्थी (विपणन)33
प्रशिक्षणार्थी (मानव संसाधन)16
प्रशिक्षणार्थी (स्टेनोग्राफर)15
प्रशिक्षणार्थी (Accounts)08
प्रशिक्षणार्थी (शेतीची दुकाने)19
प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी दुकाने)07
प्रशिक्षणार्थी (तंत्रज्ञ) (ट्रेड: डिझेल मेकॅनिक-6, इलेक्ट्रीशियन-3, मशीनमन-3, ऑटो इलेक्ट्रीशियन-3, वेल्डर-2, प्रोसेसिंग प्लांट ऑपरेटर-3 आणि लोहार-1)  21

NSCL Online अर्ज फी 2024

Online अर्ज भरण्यासाठी अर्ज फी भरणे आवश्यक आहे. अर्ज फी हि कास्ट प्रमाणे सर्वाना वेगळी आहे.

श्रेणीअर्ज फी
जनरल/EWS/OBC/माजी सैनिकरु. 500 + GST
SC/ST/PWDफक्त प्रक्रिया फी

NSCL भर्ती पात्रता 2024

NSCL 2024 ची भरती चा online अर्ज भरण्या आधी उमेदवाराला खालील सर्व पात्रतांची पडताळणी करून घेणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्या पदांसाठी कोणते शिक्षण आवश्यक आहे किती वयोमर्यादा ची अट काय आहे हे सर्व निट व काळजीपुर्वक वाचणे महत्वाचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
उपमहाव्यवस्थापक (दक्षता)MBA (HR)/PG पदवी/डिप्लोमा (औद्योगिक संबंध/कार्मिक व्यवस्थापन/कामगार कल्याण)/LLB50 वर्ष
सहाय्यक व्यवस्थापक (दक्षता)MBA (HR)/PG डिग्री/डिप्लोमा30 वर्ष  
प्रशिक्षणार्थी (कृषी)B.Sc. (कृषी)27 वर्षे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (HR)मास्टर डिग्री/डिप्लोमा (HR मॅनेजमेंट)27 वर्षे
प्रशिक्षणार्थी (स्टेनोग्राफर)ऑफिस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा किंवा पदवी27 वर्षे

NSCL सिलेक्शन चे प्रकार 2024

NSCLउमेदवारांची/अर्जदाराची सिलेक्शन हे 3 टप्यात केले जाईल:

लेखी परीक्षा

कागदपत्र तपासणी

वैद्यकीय तपासणी (मेडिकल टेस्ट)

NSCL भर्ती 2024 साठी Online अर्ज प्रक्रिया

या NSCL भर्ती साठी Online अर्ज भरणी हि 26 ऑक्टबर 2024 चालू होणार असून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे. जे अर्जदार या NSCL भर्ती साठी पात्र आहेत त्यांनी www.indiaseeds.com या अधिकृत संकेतस्थळा वर जाऊन Online पद्धतीने अर्ज भरावा. अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.

  • सगळ्यात पहिले,  National Seeds Corporation Limited (NSCL) च्या अधिकृत संकेतस्थळ वर जा नाही तर खाली दिलेल्या online Application लिंक वर क्लिक करा.
  • लिंक वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला NSCL 2024 च्या भर्ती साठी अर्ज करण्यासाठी पर्याय आहे.
  • आर्जच्या च्या लिंक वर क्लिक करा आणि आपली रेजिस्ट्रेशन प्रॉसेस पूर्ण करून घ्या. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्या नंतर तुम्हाला एक login ID आणि पासवर्ड प्राप्त होईल.
  • Login ID आणि पासवर्ड चा वापर करून NSCL च्या पोर्टल मध्ये Loing करा आणि अर्ज भरा.
  • अर्जसाठी प्रक्रिया करताना सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केले ले कागदपत्र pdf मध्ये त्यांना पाहिजे त्या साईझ मध्ये तयार करून ठेवा आणि त्या बरोबर तुमची सही (हस्ताक्षर) हि अपलोड करून घ्या.
  • त्या नंतर Online पद्धतीने अर्जाची फी भरा. आणि फॉर्म submit करून द्या. लास्ट ला सबमिट केलेल्या फॉर्मची एक प्रिंट आउट काढून घ्या. आणि पुढे भविष्यासाठी सुरक्षित असेल.
  • या प्रक्रियेला नीट आणि काळजी पूर्वक पूर्ण केल्या नंतर तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जमा होऊन जाईल.

Registration link

NSCL भर्ती 2024 च्या registration ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली आहे तुम्ही तिच्या वर क्लिक करून डायरेक्ट registration पागे वे जाऊ शकत.

लिंक साठी इथे क्लिक करा.

Important Link

India Seeds NSCL Recruitment 2024Click Here
NSCL भर्ती अधिसूचना 2024 पीडीएफClick Here

FAQs-National Seeds Corporation Limited (NSCL) Recruitment 2024

NSCL भर्ती 2024 Official लिंक

नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड NSCL 2024 भर्ती

नेशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेड (NSCL) ने 2024 मध्ये 188 पदांसाठी भरती ची घोषणा केली आहे.

NSCL भर्ती 2024 Online application तारीख/date

NSCL च्या Online अर्ज प्रक्रिया हि 26 ऑक्टबर 2024 ला सुरु होणार आहे आणि अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

NSCL भर्ती साठी कोण कोणते document लागतात.

आधार कार्ड, शालेय प्रमाणपत्र, पासपोर्ट साईझ फोटो, हस्ताक्षर (सही) आणि तुमचे स्कॅन केलेले कागतपत्र.