Ladki Bahin Yojana | लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना आता मिळणार 2100 रुपये सहाव्या हप्त्याची तारीख झाली डिक्लेर.

73 / 100

Table of Contents

Majhi Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana 
लाडकी बहिन योजना

Ladki Bahin Yojana | लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना आता मिळणार 2100 रुपये सहाव्या हप्त्याची तारीख झाली डिक्लेर. लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना आता मिळणार 2100 रुपये सहाव्या हप्त्याची तारीख झाली डिक्लेर.  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजने चे पैसे कोणाला येणार. तुम्हाला जर जाणून घेण्याचं असेल कि सहावा हप्ता कधी येणार आणि कोना कोणाला येणार. या ब्लॉग पोस्ट मध्ये तुम्हाला पूर्ण आणि सविस्तर माहिती दिली जाईल.  तुमच्या मैत्रिणीला तुमच्या शेजारणीला पण सांगा या वेळेस 1500 रुपयाच्या ऐवजी येणार 2100 रुपये येणार. आणि तुम्हाला जर जाणून घेण्याचं असेल कि या योजने साठी काय काय निकष आहेत तर हा ब्लॉग सविस्तर वाचा म्हणजे तुम्हाला कळेल कि कोणाला पैसे येणार.

ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे कि लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना आता मिळणार 2100 रुपये सहाव्या हप्त्याची तारीख काय आहे. ब्लॉग मध्ये सर्व सांगितले जाईल. आता चे मुख्यमंत्री साहेब यांनी काय काय सांगितले प्रेस कॉन्फरेन्स मध्ये कि कोणाला दिले जातील लाडकी बहिन योजनेचे पैसे आणिकोणाला नाही. सहाव्या हप्त्याची तारीख झाली डिक्लेर. अजून 1 ते 2 येणार लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना येणार पैसे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर मध्ये कि लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना आता मिळणार 2100 रुपये सहाव्या हप्त्याची तारीख झाली डिक्लेर.

लाडकी बहीण योजना सहावा ६वा हाप्ताची तारीख झाली रिलीझ| Ladki Bahin Yojana 6 th installment Release Date.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार परत सत्तेवर आल्या नंतर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना 2024-25 मध्ये खूप चांगले बद्दल केले आहेत. या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील सर्वे लाभार्थी महिलांना आता मिळणार वाढीव आर्थिक मदत. ते कसे तर चला जाणून घेऊया महायुतीचे सरकार येण्याच्याच आधी आपल्या लाडके मुख्यमंत्री यांनी सांगितले होते कि येत्या डिसेंबरपासून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मिळणार 1500 रु. च्या ऐवजी 2100 रुपये आर्थिक मदत. तर या डिसेंबर पासून मिळणार तुम्हासर्वांना वाढीव आर्थिक मदत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार ने लाभार्थ्यांची देखील संख्या वाढवणार आहे. ladki bahin yojana हि सर्व चालू केली 1 जुलै 2024 आपले लाडके माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याना सुरु केली होती आणि तेव्हापासून Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजना हि एक सर्वच योजना सारखी एक गौरवशाली योजना बनली. महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ताच्या संदर्भात महत्वाची माहिती देखील सांगितली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहिन योजनेअंतर्गत 13L अधिक महिला जोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजनाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार ने मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता लाडकी बहीण योजना च्या अंतर्गत 13 लाख अधिक महिला नागरिकांना जोडून लाभार्थ्यांची संख्या वाढवली जाईल. हे अर्ज पेंडिंग आहेत कारण त्यांचे आधार हे त्यांच्या बँक सोबत लिंक केलेले नाहीत. पण आता राज्य सरकार लाडकी बहीण योजनाअंतर्गत पेंडिंग असलेल्या सर्व अर्ज approved करणार आहे. सर्व महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाणाऱ्या महिला लाभार्थ्यांची संख्या ऐकून 2.34 कोटी आहे. या योजने मुळे महिला सक्षम आणि आर्थिक दुर्बल पासून उंचावण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकार ने या लाडकी बहीण योजने चा महत्वपूर्ण पाऊल उचला आहे.

लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना आता मिळणार दार महिन्याला २१०० रु.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना आता मिळणार 2100 रुपये सहाव्या हप्त्याची तारीख झाली डिक्लेर.

महाराष्ट्र राज्यातील निवडणूक सुरु होण्याच्या आधीच आपले लाडके माझी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी सांगितले होते कि महायुती ची पुन्हा सत्ता आल्यावर या लाडकी बहीण योजने ladki bahin yojana च्याअंतर्गत लाभार्थी महिला नागरिकांना आर्थिक मदत मदत वाढवण्याची घोषणा केली होती. आणि सांगितल्या प्रमाणे महायुतीची सत्ता आल्या नंतर त्यांनी हि आर्थिक मदत वाढवली आहे. महायुवती सत्तेत आल्या नंतर ठरल्या प्रमाणे जे जे महिला नागरिक या लाडकी बहीण योजने साठी पात्र आहेत म्हणजे या योजनेच्या अंतर्गत निकषात आहेत त्यांना या डिसेंबर पासून २१०० रुपयांची वाढीव आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्या प्रमाणे महिला लाभार्थी डिसेंबर पासून लाडकी बहीण योजने च्या वाढीव आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा ठेऊ शकता.

लाडकी बहिन योजनेचा थोडक्यात सारांश

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील गरीब महिला
उद्दिष्टराज्यातील गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविणे
लाभदर महिन्याला आर्थिक मदत
आर्थिक मदत रक्कम१५०० महिन्याला
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेची सुरवात कधी झाली१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहिन योजनेचे पैसे कशे आणि कधी येतील. Ladaki Bahin Yojana Installment

  1. पहिला हप्त्याची तारीख:- 17 ऑगस्ट 2024
  2. दुसरा हप्त्याचीतारीख:- 15 सप्टेंबर 2024
  3. 3रा हप्त्याचीतारीख:- 25 सप्टेंबर 2024
  4. चौथा हप्त्याचीतारीख:- 15 ऑक्टोबर 2024
  5. पाचव्या हप्त्याची तारीख:- 15 ऑक्टोबर 2024
  6. सहाव्या हप्त्याची तारीख:- 10 डिसेंबर 2024

लाडकी बहिन योजनेचे मुख्य उद्दिष्ट Ladki Bahin Yojana Objective

ही योजना महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना, विशेषत: अडचणींना तोंड देत असलेल्या महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याच्या उद्देशाने या लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला आहे. दर महिन्याला १५०० रु. च्या आर्थिक मदतीने लाडक्या बहिणी शिक्षण आणि आरोग्यसेवा सह बाकी आवश्यक गोष्टींसाठी मदत होईल. महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्वच महिला या लाडकी बहीण योजनेचा (ladki bahin yojana) लाभ घेऊ शकता.

लाडकी बहिन योजनेचे मुख्य उद्दिष्ट Ladki Bahin Yojana Objective

Ladki Bahin Yojana | लाडकी बहिन योजना च्या लाभार्त्याना आता मिळणार 2100 रुपये सहाव्या हप्त्याची तारीख झाली डिक्लेर.

ही योजना महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना, विशेषत: अडचणींना तोंड देत असलेल्या महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याच्या उद्देशाने या लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला आहे. दर महिन्याला १५०० रु. च्या आर्थिक मदतीने लाडक्या बहिणी शिक्षण आणि आरोग्यसेवा सह बाकी आवश्यक गोष्टींसाठी मदत होईल. महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्वच महिला या लाडकी बहीण योजनेचा (ladki bahin yojana) लाभ घेऊ शकता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे Documents For Ladki Bahin Yojana

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट साइज फोटो
  3. राशन कार्ड
  4. निवास प्रमाण पत्र
  5. मोबाईल नंबर
  6. बँक पासबुक
  7. स्वघोषणा पत्र
  8. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

निष्कर्ष/ conclusion

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) हि सर्व महिलांना सक्षम बनवण्या साठी राबवण्यात आली आहे. या योजने मुळे महिलांना आत्मनिर्भर बनण्यास बळ मिळते. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अजून १३L महिलांना लाभ देण्याचे सांगितले आहे. हे अर्ज अजून पेंडिंग आहेत कारण त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक नसल्या मुळे त्या महिलाना या योअंजनेचा लाभ घेता आला नाही.  पण मी एक विनंती करू इच्छितो कि सर्व महिलांनी आपल्या फॉर्म ची पडताळणी करून घेणे व आपले आधार आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे त्या शिवाय तुमच्या बँक खात्या मध्ये पैसे येणार नाही.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिन योजना काय आहे?

ही योजना महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना, विशेषत: अडचणींना तोंड देत असलेल्या महिलांना आर्थिक आणि सामाजिक आधार देण्याच्या उद्देशाने या लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला आहे.

योजनेसाठी अर्ज करण्यास कोण पात्र आहे?

ज्या महिला महाराष्ट्रातील रहिवासी आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्या पात्र आहेत, जर त्यांनी योजनेच्या विशिष्ट निकषांची पूर्तता केली असेल.

माझी योजनेसाठी निवड झाली आहे हे मला कसे कळेल?

निवडलेल्या महिला लाभार्थ्यांना SMS येईल. स्थानिक स्तरावर महिला लाभार्थ्यांची अंतिम यादीही जाहीर केली जाईल.

ladki bahi yojana official link