रेल कौशल विकास योजना 2024
सर्वप्रथम आपण जाणून घेऊ कि कौशल विकास हि योजना आपल्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबानी आपल्या देशातील बेरोजगार युवकांसाठी चालू केली आहे. या योजनेमार्फत तरुण युवक यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेच्या अंतर्गत रेल कौशल विकास योजना २०२४ (Rail Kaushal Vikas Yojana) चालू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय/उद्योग आधारित माहिती संपूर्ण ज्ञान व प्रशिक्षण दिले. तुम्हालाही या योजने ची संपूर्ण माहिती जाणून घेयची आहे तर हि पोस्ट तुम्ही काळजी पूर्वक आणि व्यवस्थित वाचा. आज आम्ही या पोस्ट मध्ये सर्व माहिती साविस्थर सांगणार आहे. तरीही सर्वाना विनंती आहे कि हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला या रेल कौशल विकास योजना २०२४ (Rail Kaushal Vikas Yojana) योजनेचा फॉर्म भरताना कोणतीही अडथळा येणार नाही.
This program is entry level skill development training program in various trades i.e. AC Mechanic, Carpenter, CNSS (Communication Network & Surveillance System), Computer Basics, Concreting, Electrical, Electronics & Instrumentation, Fitters, Instrument Mechanic (Electrical & Electronics), Machinist, Refrigeration & AC, Technician Mechatronics, Track laying, Welding, Bar Bending and Basics of IT, S&T in Indian Railway
Rail Kaushal Vikas Yojana Information in Marathi
रेल कौशल विकास योजनेची माहीती 2024:-
योजनेचे नाव | रेल कौशल्य विकास योजना |
कोणत्या सरकारद्वारे सुरु करण्यात आली | केंद्र सरकार |
लाभार्थी | भारतातील रहिवासी नागरिक |
योजनेचा उद्देश काय आहे? | देशातील तरुणांना मोफत प्रशिक्षण देणे |
लाभ | कौशल प्रशिक्षण मोफत दिले जाणार |
अर्ज करण्याची प्रक्रिया | Online |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21/10/2024 |
अधिकृत वेबसाईट | https://railkvy.indianrailways.gov.in/rkvy_applyNew/ |
वयोगट | 18 ते 35 |
Institute List
https://railkvy.indianrailways.gov.in/rkvy_instituteList/ : रेल कौशल्य विकास योजना, अर्ज प्रक्रिया, पात्रता : Rail Kaushal Vikas Yojana 2024रेल कौशल्य विकास योजना 2024 Rail Kaushal Vikas Yojana
भारतीय ट्रेनिंग आणि कौशल्य विकास मंत्रालय आणि भारतीय रेल यांनी संयुक्तपणे रेल कौशल्य विकास योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश बेरोजगार तरुणांना रेल क्षेत्रात कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्माण करणे आहे. या योजनेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध आहेत, ज्यामध्ये डिप्लोमा, सर्टिफिकेट आणि इतर कौशल्य विकास समाविष्ट आहेत.
- हि योजना केंद्र सरकारव्दारे रावबण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील तरुणांना कौशल प्रधान करणे आणि त्याना उद्योग प्रशिक्षण देणे आहे.
- या योजनेच्या अंतर्गत देशभरातील तरुणांना मोफत कौशल प्रशिक्षण दिले जाणार असून त्यांना उद्योग व्यवसायासाठी चांगली संधी निर्माण होणार आहे.
- या योजनेतून सुमारे ५००० ते ६०००० तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे पूर्ण प्रशिक्षण १०० तासांचे असणार आहे. हे प्रशिक्षण घेतलेल्या सर्व तरुणांना प्रमाणपत्रक हि देण्यात येणार आहे. आणि हे प्रमाणपत्रक पुढे चालून तुम्हाला नोकरी व व्यवसायास फायदेशीर असेल.
रेल कौशल विकास योजना चे क्षेत्र/टॉपिक(Rail Kaushal Vikas Yojana):-
- AC मेकॅनिक
- बार बेंडिंग बेसिक्स ऑफ IT
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
- इलेक्ट्रीशियन
- एसी टेक्निशियन
- इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन फिटर्स
- वेल्डर
रेल कौशल विकास योजना पात्रता (Eligibility):-
- अर्जदार हा भारतातील कायमचा रहिवासी पाहिजे
- अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्ष असणे बंधनकारक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार किमान १० पास असणे आवश्यक आहे.
- Rail Kaushal Vikas Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?
- रेल कौशल योजनेचे मुख्य उद्दिष्ट तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आहे.
- विविध प्रकारचे प्रशिक्षण: या योजनेत रेल इंजिन ड्रायव्हर, रेल कोच मेकेनिक, रेल सिग्नलिंग, रेल ट्रॅक मेंटेनन्स, रेल इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि रेल मॅनेजमेंट असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम मोफत उपलब्ध आहेत.
- प्रशिक्षण राज्यातील सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्रांमध्ये दिले जाणार आहे.
- या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या सर्वांना भारतीय रेलतच नव्हे तर इतर खासगी रेल कंपन्यां मध्ये नोकरी मिळण्याची चांगली संधी असते.
- रेल कौशल विकास या योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि भत्तेही दिले जातात.
रेल कौशल विकास योजनेची मुख्य मुद्दे
- रेल कौशल विकास योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे वय १८ ते ३५ वयोगटातील असायला पाहिजे आणि लाभार्थी हायस्कूल उत्तीर्ण असावे.
- हायस्कूलच्या मार्क्सच्या टक्केवारीवरून गुणवत्तेच्या आधारे ट्रेडच्या पर्यायानुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.
- CGPA ला टक्केवारीत (%) बदलण्यासाठी ९.५ ने गुणाकार गुणावे.
- हे मोफत प्रशिक्षण घेतल्या नंतर उमेदवाराला सरकारी नोकरी किंवा कंपनि मध्ये नोकरी मिळू शकेल.
- विद्यार्थी हे मोफत कौशल प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रेलत नोकरीसाठी कोणताही दावा करू शकत नाही.
- रेल कौशल विकास योजनेत कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू होणार नाही.
- प्रशिक्षणासाठी विध्यार्थाची 75% उपस्थिती अनिवार्य आहे.
- मोफत प्रशिक्षणाचा आवधी 100 तास किंवा 3 आठवडे निश्चित करण्यात आला आहे.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, विध्यार्थाला एक परीक्षा द्यावी लागेल ज्यामध्ये लेखी परीक्षेत कमीत-कमी 55% आणि प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल (प्रॅक्टिकल) परीक्षेत किमान 60% मार्क्स मिळवणे बंधनकारक असेल.
- या योजनेंतर्गत दिले जाणारे कौशल प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे, परंतु प्रशिक्षणार्थींना स्वतःच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
- विध्यार्थ्याना कोणत्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही.
रेल कौशल विकास योजना अर्जाशी संबंधित काही महत्त्वाच्या सूचना :-
- वर्तमान किंवा अधिकृत वेबसाइटवर योजनेची अधिसूचना दिल्याल्यानंतर, अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- सर्व नोंदणीकृत विध्यार्थाना ईमेलद्वारे अर्ज सुरू करण्याबद्दल देखील कळवले जाईल.
- रेल कौशल विकास योजना हि एक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आहे. ज्याची सुरवात भारतीय रेल मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी विध्यार्थाने सर्व मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना रेल विभागाकडून कोणतेही स्टायपेंड दिले जाणार नाही.
- या योजनेत कोणत्याही प्रकारचे आरक्षण दिले जाणार नाही.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक उमेदवाराला फक्त एकाच ट्रेडमध्ये आणि फक्त एकदाच मोफत प्रशिक्षण घेण्याची संधी असेल.
- मोफत प्रशिक्षण सुरू ठेवण्यासाठी आणि प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विध्यार्थाची 75% उपस्थिती असणे अनिवार्य आहे.
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेखी आणि प्रात्येक्षिक परीक्षा होईल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच प्रमाणपत्र दिले जाईल.
- प्रशिक्षण दिवसा दिले जाईल.
- प्रशिक्षणार्थींना कोणत्याही प्रकारचा दैनंदिन भत्ता, वाहतूक भत्ता, प्रवास भत्ता इत्यादी भत्ता दिला जाणार नाही.
- प्रशिक्षणादरम्यान, प्रशिक्षणार्थींना रेल मालमत्तेचे नुकसान करण्याची परवानगी नाही.
- हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि वेबसाईटवर वेळोवेळी दिलेल्या माहिती आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांनी सर्व नियमांचे पालन करावे.
Rail Kaushal Vikas Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
https://vicharsankalp.com/wp-content/uploads/2024/10/Notifications-railway-kushal-yojana.pdf
https://railkvy.indianrailways.gov.in/rkvy_downloads/: रेल कौशल्य विकास योजना, अर्ज प्रक्रिया, पात्रता : Rail Kaushal Vikas Yojana 2024- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- उत्पन्न प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- दहावीची मार्कशीट
- उत्पन्न दाखला
- वयाचा पुरावा
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो
Rail Kaushal Vikas Yojana साठी अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
- त्यानंतर वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल.
- मुखपृष्ठावर (main page) Apply here यावर क्लिक करा.
- नंतर Sign Up यावर क्लिक करा.
- तुमच्या समोर Rail Kaushal Vikas Yojana Application Form उघडेल.
- अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरा
- माहिती भरून झाल्यानंतर Submit यावर क्लिक करा.
Conclusion
या सर्व पोस्ट मधून तुम्हाला रेल कौशल विकास योजना या बाबतची सर्व माहिती मिळेल. कि फॉर्म कसा भरायचा कोणत्या वेबसाईट वरून भरावा. कोण कोण या योजने साठी पात्र आहेत. हि योजना कोणत्या सरकार कडून राबवण्यात आली आहे म्हणजे केंद्र सरकार कि राज्य सरकार हे. या योजने साठी कोण-कोणते कागदपत्र लागणार आहेत या सर्व गोष्टी या या पोस्ट मध्ये देण्यात आल्या आहेत. तरी सर्वाना विनंती आहे हे हा ब्लॉग काळजी पूर्वक वाचावा.
रेल कौशल्य विकास योजना म्हणजे काय?
सर्वप्रथम आपण जाणून घेऊ कि कौशल विकास हि योजना आपल्या लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबानी आपल्या देशातील बेरोजगार युवकांसाठी चालू केली आहे. या योजनेमार्फत तरुण युवक यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या योजनेत कोणते प्रशिक्षण दिले जाते?
AC मेकॅनिक
बार बेंडिंग बेसिक्स ऑफ IT
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
इलेक्ट्रीशियन
एसी टेक्निशियन
इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन फिटर्स
वेल्डर
या योजनेसाठी पात्रता काय आहे?
रेल कौशल विकास योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांचे वय १८ ते ३५ वयोगटातील असायला पाहिजे आणि लाभार्थी हायस्कूल उत्तीर्ण असावे.
या योजनेसाठी कसे अर्ज करायचे?
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
त्यानंतर वेबसाइट वर गेल्यानंतर तुमच्या समोर मुखपृष्ठ ओपन होईल.
मुखपृष्ठावर (main page) Apply here यावर क्लिक करा.
नंतर Sign Up यावर क्लिक करा.
तुमच्या समोर Rail Kaushal Vikas Yojana Application Form उघडेल.
अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरा
माहिती भरून झाल्यानंतर Submit यावर क्लिक करा.